You are here

Back to top

Sacred Games (Paperback)

Sacred Games Cover Image
Email or call for price

Description


या कादंबरीचं मूळ एका गुन्हेगारी कथेला धरून आहे आणि यात नक्कीच भरपूर गुन्हे असले, तरी वेगळ्या विश्]वाच्या दोन वेगळ्या गोष्टी अतिशय आनंददायक आणि मोहवून टाकणार्]या पद्धतीने लेखकाने समोर मांडल्या आहेत. हे लिखाण वाचकाला केवळ त्यात ओढून घेत नाही, तर एका गुन्हेगाराला, जो पूर्णपणे तिरस्करणीय असायला हवा, त्याला एका नायकामध्ये रूपांतरित करते... यामुळे निर्माण होणारे गुंतागुंतीच्ये आणि मोठे जाळे, कादंबरीच्या शेवटी अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित शेवटात समोर येते. ही एक खिळवून ठेवणारी, उच्च दर्जाची रहस्यकथा आहे.

Product Details
ISBN: 9789390085866
ISBN-10: 9390085861
Publisher: Manjul Publishing House Pvt Ltd
Publication Date: July 14th, 2023
Pages: 902
Language: Marathi